Surprise Me!

आधी कबुली मग भूलथापा', Nitesh Rane यांनी Subash Desai यांचे जुने विधान समोर आणले| Aaditya Thackeray

2022-09-14 385 Dailymotion

भाजप आमदार नारायण राणे यांनी यावरुन तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विटद्वारे सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधलाय. राणे यांनी 2020 सालच्या बातम्यांचा संदर्भ दिलाय, ज्यात सुभाष देसाई या फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत माहिती देताहेत.<br /><br />#NiteshRane #AadityaThackeray #UddhavThackeray #SubashDesai #Vedanta #Foxconn #DevendraFadnavis #BJP #ShivSena #Gujarat #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon